कोकणी माणसासाठी, समाजासाठी आणि विकासासाठी कार्यरत राहण्याची बांधिलकी.
शहरी भागात शिक्षण, नोकरी, व्यवसाय आणि सेवेसाठी आलेल्या कोकणी युवक व समाजबांधवांना जोडण्याच्या उद्देशाने फाउंडेशन कार्यरत आहे.
समाजाच्या गरजा ओळखून प्रत्यक्ष सेवा, मार्गदर्शन, सहकार्य आणि जनजागृती उपक्रम राबविणे हा केंद्रबिंदू आहे.
विश्वास, सेवा, सहकार्य आणि पारदर्शकतेच्या आधारावर समाजातील सकारात्मक शक्तींना एकत्र आणणे.
गरजूंना प्रत्यक्ष सहकार्य.
व्यक्ती, संस्था आणि युवकांना जोडणे.
शिक्षण, कौशल्य आणि संधी.
जबाबदार कार्यपद्धती.